01-07-2020 - 01-07-2020

Presenting Vocational Excellence award to Doctors who are fighting COVID-19 "वोकॅशनल एक्सल्लेन्स अवॉर्ड" सोहळा, रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर. नमस्कार, रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर, तर्फे, बुधवार, ०१ जुलै २०२०, रोजी, सकाळी ११.०० वाजता, "डॉक्टर्स डे" निमित्त, कोरोनाच्या या सद्य परिरिस्थिती मध्ये सुद्धा, आपल्या सर्वांसाठी अहोरात्र झटणाऱ्या, डॉक्टरांचा "वोकॅशनल एक्सल्लेन्स अवॉर्ड " देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर. स्नेहल सुभाष काळे मॅडम, आणि डॉक्टर. दिनेश बेंडे (हडपसर वॉर्ड ऑफिस, आरोग्य विभाग), हडपसर यांचा समावेश होता. "सोशल डिस्टंसिन्ग" चे सर्व नियम पाळूनच आपण हा कार्यक्रम करणार आला. यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष विजय घोलप, फर्स्ट लेडी, सारिका घोलप, तसेच पास्ट प्रेसिडेंट्स, रो. यशवंत कुलकर्णी, रो. अभय बेकनाळकर, रो. धनंजय नसरे, रो. विशाल आवटी, उपस्थित होते. कार्यक्रमाची शोभा आपल्या प्रभागातील नगरसेवक योगेशजी ससाणे यांनी वाढवली.

Project Details

Start Date 01-07-2020
End Date 01-07-2020
Project Cost 3000
Rotary Volunteer Hours 10
No of direct Beneficiaries 2
Partner Clubs Not applicable
Non Rotary Partners Not applicable
Project Category District Thrust Area