04-07-2020 - 04-07-2020

"मास्क डिस्ट्रिब्युशन", रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर. रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर, तर्फे, शनिवार, दि. ०४ जुलै २०२०, रोजी, सकाळी ११.३० वाजता, "कोरोना जनजागृती" निमित्त, जिल्हा परिषद शाळा, तरवाडी (फुरसुंगी) मधील शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी “कॉटन मास्क” वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शाळेतील मुख्याध्यापक श्री. हनुमंत विनायक जगदाळे, शिक्षक वर्ग सौ. संध्या संजय पवार, सौ. नंदा अजय गोरे आणि सौ. शोभा दत्तात्रय साळेकर यांचा समावेश होता. "सोशल डिस्टंसिन्ग" चे सर्व नियम पाळूनच आपण हा कार्यक्रम करणार आला. यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष विजय घोलप, माजी अध्यक्ष रो. अजय कुलकर्णी, तसेच पास्ट प्रेसिडेंट्स, रो. कुमार विधाते , रो. यशवंत कुलकर्णी, रो. अभय बेकनाळकर, रो. प्रमोद पालीवाल, आणि क्लब मधील सदस्य रो. विद्यानंद बोन्द्रे, रो. अनिल रासकर उपस्थित होते.

Project Details

Start Date 04-07-2020
End Date 04-07-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 2
No of direct Beneficiaries 100
Partner Clubs -
Non Rotary Partners -
Project Category -