11-08-2020 - 11-08-2020

नमस्कार, मी, विजय घोलप, प्रेसिडेंट, रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर, २०२०-२१. आपण आपल्या क्लब च्या वतीने मंगळवार दि. ११ ऑगस्ट २०२०, रोजी संध्याकाळी ८.०० ते ९.०० या वेळात "LIVE DEMONSTRATION OF ECO FRIENDLY GANPATI BAPPA" शाडू माती पासून, असा भरवत आहोत. हा कार्यक्रम "शिल्प गौरव" श्री. अभिजीत रवींद्र धोंडफळे घेणार आहेत. ते मूळचे रास्ता पेठ, पुणे येथील आहेत. १९४० पासून ही ३ री पिढी कार्यरत आहे. तरी आपण सर्व रोटेरिअन, ऍन, अंनेट्स यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून याचा आनंद घ्यावा, हि विनंती. ***(सर्वांनी आपल्याजवळ, शाडू माती किंवा कलर क्ले, एक डिश, पाण्यासाठी मग, सुती फडके, छोटा प्लायवुड तुकडा, इतर साहित्य इत्यादी ठेवावेत, जेणेकरून त्यांच्याबरोबर शिकत आपल्याला सुद्धा गणपतीचे शिल्प बनवण्याचा अनुभव घेता येईल).*** धन्यवाद... अध्यक्ष , रोटरीअन, विजय घोलप, सेक्रेटरी, रोटेरिअन, शर्मिला साळुंखे, तसेच संचालक मंडळ, रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर, (२०२०-२१). --------------------------------------------------------------------------------------

Project Details

Start Date 11-08-2020
End Date 11-08-2020
Project Cost 1000
Rotary Volunteer Hours 2
No of direct Beneficiaries 100
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category -